मुसळधार पावसात शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला

कार्य शिवसेनेचे २० टक्के राजकारण ८० टक्के समाजसेवा 
मुसळधार पावसात शिवसेना धावली प्रवाशांच्या मदतीला
=====================


मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबई येथे मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प होऊन लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्याने, पाचोरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पाचोरा शिवसेनेकडून भर पावसात प्रवाशांना फळ व चहा बिस्किट वाटप व मेडीकल सेवा देण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योगपती मुकंद आण्णा बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहरप्रमुख किशोर आप्पा बारावकर, युवासेना शहरप्रमुख संदीपरांजे पाटील,दादा भाऊ चौधरी, सतिष आबा चेडे, रेहमान तडवी, आनंद पगारे, गंगाराम पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपूत, चेतन सपकाळे, आण्णा चौधरी, विजय भोई, अजय पाटील व शिवसैनिक उपस्थित होते. त्यानंतर प्रवाशांनी शिवसैनिकांचे आभार मानून कौतुक केले...

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....