वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निरोगी व पोषणयुक्त आहार गरजेचा...


सोयगाव( प्रतिनिधी ) गरोदर पणात वाढत्या   गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्भवती महिलेने निरोगी पोषणयुक्त आहात गरजेचा आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ  विद्या पवार  कंक्राळा येथील महिला आरोग्य तपासणी शिबिरात सांगितले

प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी  एकात्मिक बालविकास योजना व संजय शहापुरकर  यांच्या संयुक्त विद्यमाने कंक्राळा येथे महिला व  किशोरवयीन  युवती   यांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  प्रसंगी  बोलतांना डॉ विद्या पवार यांनी सांगितले की मातृत्व प्रत्येक स्त्रीला हवे असते गर्भवती राहिल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी रक्तदाब  व रक्त तपासणी   करून वेळेवर लसीकरण करावे असे सांगितले
या नतर  संजय  शहापुरकर  यानी  सांगितले की कुपोषण चा उगम थांब वन्या साठी गर्भवती  महिला सशक्त असणे गरजेचे आहे  त्या साठी दर महिन्याला मोफत  आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे त्या नंतर या महिलाना मोफत औषधे  दिली जाईल

या शिबिरात 15 गर्भवती  महिला  व 22 किशोर वयीन मुलीची आरोग्य  तपासणी करण्यात  आली तर  आरोग्य  सेविका  शितल चेके यानी रक्त तपासणी  केली त्यां नतर हिमोग्लोबिन्ं कमी असणारया महिला व युवती ला संजय शहापुरकर  याच्या हस्ते औषधं  वाटप करण्यात  आली  या शिबिराला  अंगणवाडी सेविका  शोभा
बिंदवाल आशा शशिकला सूरडकर शांताबाई तायडे  गणेश पंडीत  मदनीस  संगीता बडकने  याच्या   स

Comments

  1. The first casino bonus is free spins - Kookoo
    The first casino 퍼스트 카지노 bonus is free spins. These bonuses are usually paid for vua nhà cái for when you play the game and they are paid 1xbet for whenever you play

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....