भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यकारिणी बैठक नाशिक येथे संपन्न

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यकारिणी बैठक नाशिक येथे संपन्न
=====================


नाशिक ( प्रतिनिधी ) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक ठरली. संघटनात्मक बांधणी आणि महिला सशक्तीकरण यासाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, त्याची सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी मा. ना. रावसाहेब पाटील दानवे, मा. सौ. विजयाताई रहाटकर, मा. श्री. विजय पुराणिक, मा. सौ. माधवीताई नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी
सौ.पुष्पाताई  प्रकाश काळे जि.प.सदस्य व  (संयोजक सिल्लोड- सोयगाव विधान सभा), सौ. रेखाताई कुलकर्णी, सौ. सविताताई कुलकर्णी, सौ. पुनमताई पवार, सौ. मंगलाताई वाहेगांवकर,सौ अनुराधा ताई चव्हाण-सौ.तळेगांवकर ताई  यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....