नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी घेतला पोलीस ठाण्याचा पदभार : तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत

नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी घेतला पोलीस ठाण्याचा पदभार : तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्वागत
========================

सोयगाव ( प्रतिनिधी ) सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांच्या जागी नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांची सोयगावला बदली झाली शुक्रवारी  नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तातडीने हजर होवून पदभार घेतला.
शुक्रवारी पो. नि. सीताराम म्हेत्रे यांचा सोयगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष भरत पगारे, राजू दुतोंडे, विजय पगारे, सुनील काळे, पूनम परदेशी,यादवकुमार शिंदे ,योगेश बोखारे,  विजय काळे, गुलाब शेख, शेख सुलेमान, फोटो ग्राफर विवेक महाजन व मराठा प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष  विजय काळे, समाधान जाधव, विजय चौधरी , समाधान शिंदे, प्रमोद वाघ, अमोल बोरशे,  यांनी पुष्प बुके देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकारांच्या अडीअडचणी विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी पो.नि. सीताराम मेहेत्रे यांनी पत्रकाराबाबत सहकार्याची व  सहानुभतीची ठेवण्याचे आश्वासन दिले.

Comments

Popular posts from this blog

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे