आता 16 टक्के आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारू --- गणेश बजगुडे पाटिल

मराठ्यांच्या एकजुटिचा विजय आसुन क्रांतीकारी निर्णयाचे स्वागत 
आता 16 टक्के आरक्षणासाठी एकत्रित लढा उभारू --- गणेश बजगुडे पाटिल
===================

बीड ( प्रतिनिधी )  गेली 37 वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यामागणीसाठी मराठा समाज बांधव लढा देत आहेत. आनेकांनी स्वत: आत्मबलिदान केले, आमच्या सारख्या आनेक तरुनांने कारावास भोगला गुन्हे दाखल झाली परंतु हाती घेतलेली आरक्षणाची लढाई आम्हि कधीहि शांत होवु दिली नाहि. आरक्षणामुळे मराठा समाजातील तरुणांचा विधार्थांचा शिक्षणाकडिल कौल वाढेल व समाज शिक्षीत होईल सुजान होईल व नोकर्यां व उधोगधंदयामधे वाढ होवुन समाजाची प्रगती होईल. आजचा निर्णय हा क्रांतीकारी निर्णय आसुन आम्हि न्यायदेवतेचे जाहिर आभार मानतो व येणार्या काळात 16 टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी एकजुटिने लढा आभारु.

Comments

Popular posts from this blog

शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला