भारतासह, जर्मनी, फ्रांस, सिंगापूर, इटली, सौदी अरेबियात पोहचले "A to Z महाराष्ट्र न्यूज"

भारतासह, जर्मनी, फ्रांस, सिंगापूर, इटली, सौदी अरेबियात पोहचले "A to Z महाराष्ट्र न्यूज"
====================


[ दिल्ली / विशेष प्रतिनिधी ] 
     विविध क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी, राजकीय हालचाली, मनोरंजन आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या घटनांना तात्काळ सर्वांसमोर आणणारे "A to Z महाराष्ट्र न्यूज" आता केवळ भारतीय राहिले नसून भारतासह जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, इटली, सौदी अरेबिया येथील लोकांपर्यंत पोहोचले आहे. विश्वासहर्ता वाढल्याने दररोज देश-विदेशातील असंख्य वाचक  "A to Z महाराष्ट्र न्यूज" ला भेट देऊन माहिती घेत आहेत.
          याबाबत अधिक माहिती अशी की ए टू झेड महाराष्ट्र न्यूज या भारतीय वेब चाललंय पेजने अल्पवधीत आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. दररोज विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहोचणारे "A to Z महाराष्ट्र न्यूज" हे आता देश विदेशातही लोकप्रिय झाले आहे. ऑनलाइन गुगल सर्वेनुसार "A to Z महाराष्ट्र न्यूज" ला भारतासह जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, इटली, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट, बेलजीयम, युक्रेन आदी देशातील हजारो वाचकांनी भेट देऊन आपला विश्वास व्यक्त केला आहे.  गेल्या महिन्यात देश विदेशातील 15 हजार 29 वाचकांनी भेट देऊन विविध क्षेत्रातील माहिती घेतली आहे. "गेवराई व बीड हे मतदारसंघ शिवसेनेला फिक्स" या टायटलची बातमी सर्वाधिक वाचकांनी वाचली असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वाधिक वाचक भारतीय असले तरी मराठी असलेल्या "A to Z महाराष्ट्र न्यूज" ला विविध भाषा असलेल्या आणि अत्यन्त धावपळ व वेळेचे काटेकोर नियोजन असलेल्या विदेशातील वाचकांनी भेट दिली हे या न्यूज पेजचे मोठे यश म्हणावे लागेल. "A to Z महाराष्ट्र न्यूज" च्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून  बातम्या पाहण्यासाठी chrome, samsung browser, firefox, safari, mobile safari, UCBrowser, Internet Exploer, VenusBrowser, Android, iphone आदींचा वापर या वाचकांनी केला आहे. लवकरच आणखी काही देशांमध्ये "A to Z महाराष्ट्र न्यूज" पोहचणार आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय मित्रांनीही link वर भेट देऊन "A to Z महाराष्ट्र न्यूज" च्या परिवारात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....